मुंबई : मुंबईच्या राजाची मिरवणूक मुख्य रस्त्यावर आल्यानंतर भाविकांकडून गणपती बाप्पावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
सकाळी साडेआठच्या सुमारास मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली.