पुण्यातील भाजपच्या विजयत्सोवाची क्षणचित्रे

पुणे – पुण्याची ताकद गिरीश बापट… राजतिलक की करो तयारी, आ रहे है भगवाधारी… मंदिर फिर बनाएंगे… भारतीय जनता पक्षाचा विजय असो… फिर एक बार मोदी सरकार अशा जोरदार घोषणा देत, भगव्या रंगाची उधळण करत केलेले जल्लोषनृत्य… एकमेकांना शुभेच्छा देत, सेल्फी, फोटो घेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला. तसेच, यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढा देखील भरविला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.