हरियाणामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. गुरुग्रामला देखील मुसळधार पाऊस पडला. यादरम्यान, उद्योग विहारमध्ये इमारतीची भिंत कोसळली यामध्ये अनके गाड्यांचे नुकसान झाले आहे.
यावर्षी पावसाने महाराष्ट्रासह गुजरात, हरियाणामध्ये जोरदार हजेरी लावली आहे. काही राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. गुजरातमध्ये तर पावसामुळे रस्ते देखील ब्लॉक झाले आहेत.