#PHOTO : जेव्हा मोदींना भेटले बॉलिवूड सेलेब्स

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी दिल्लीत शाहरुख खान, आमिर खान आणि कंगना रणावतसह चित्रपट व कलाक्षेत्रातील अनेक दिग्गजांची भेट घेतली. यावेळी मोदींनी त्यांच्यासोबत गांधी विचारांवर चर्चा केली. चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा गांधींचे विचार आणि त्यांच्या जीवन मूल्यांचा प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन मोदींनी यासर्व कलाकारांना भेटीदरम्यान केले.

या कलाकारांमध्ये शाहरुख खान , आमिर खान, एकता कपूर, कंगना रनौत, राकुल प्रीत सिंह और  कलाकार भेटीस आले होते. या कार्यक्रमात मोदीसोबतच्या बॉलिवूड सेलेब्सचे फोटो सध्या शोधलं मीडियावर चांगलेच वायरल होत आहे.


फिल्म प्रोड्यूसर एकता कपूर ने “पीएम नरेंद्र मोदी” यांच्यासोबत एक  फोटो शेयर केला आणि त्या सोबत कॅपशन मध्ये लिहिले ‘माननीय विजनरी के साथ फिल्मी दुनिया की महिलाएं.’


हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला एकता कपूर च्या या फोटोला कंमेंट करताना पीएम “नरेंद्र मोदी” यांनी महिला सशक्तीकरणाचा संदेश दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.