मोहक हास्याची देणगी मिळालेली अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत.पूजा सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करत असते. सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमासाठी जाताना तिने हा लूक शेअर केला.
View this post on Instagram
पूजा सूत्रसंचालन करत असलेल्या ‘महाराष्ट्रास बेस्ट डान्सर’ शो चं प्रमोशन करण्यासाठी या शोमध्ये आली होती. आता गं बया’, ‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘दगडी चाळ’, ‘नीळकंठ मास्तर’ अशा अनेक मराठी चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री ‘पूजा सावंत’ने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
पूजाने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती आपल्या फॅन्स पर्यंत पोहचवत शेअर करत असते.