अभिनेत्री करिना कपूर-खान सतत चर्चेत असते. तिचे लुक्स, कपडे यामुळे ती फॅशन आयकॉन मानली जाते. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. यातच बेबो ने पुन्हा एकदा आई होणार आहे.
याबाबत सैफ अली खान – करीना कपूरने स्वत:ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
wooohoooo Something exciting comin uppp 😉❤️ #sistersquad 👭 #behindthescenes
नुकतेच तिचे बेबी बंपचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाली आहे. बेबी बंपमधील करिनाचे हे फोटो तेव्हा समोर आले.
View this post on Instagram
Love is the energy that will change everything ❤️ happy birthday saifu !! 🥰❤️
जेव्हा ती तिच्या ‘व्हॉट वुमन वॉन्ट’ या चॅट शोच्या चित्रीकरणासाठी मेहबूब स्टुडिओमध्ये जात होती.
करीनाने २०१२मध्ये सैफ अली खानशी लग्न केले. त्यांनतर २०१६मध्ये तैमुरचा जन्म झाला. त्यानंतर तैमुर सोशल मीडियावर सतत चर्चेत होता. आता करीना प्रेग्नंट असल्यामुळे अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.