#फोटो : पंढरपूर मधील चैतन्यमय वातावरण

पंढरपूर – वारकऱ्यांचा अपूर्व उत्साह, खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात तुळशीमाळ, कपाळी बुक्‍का अन्‌ जोडीला हरीनामाचा गजर आणि वरूणराजाची हजेरी अशा चैतन्यमय वातावरणात राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत.

दरम्यान, यावेळी लाखो वैष्णवांच्या मेळाव्याने चंद्रभागेचा तीर आणि माऊली मंदिर प्रांगण प्रसन्न झाले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×