नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ‘डोनाल्ड ट्रम्प’ यांचं नुकतंच पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर यांच्यासह भारतात आगमन झालं. ट्रम्प २४ आणि २५ फेब्रुवारी अशा दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असणार आहेत. दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जादू की झप्पी देत नेहमीप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत केलं आहे. त्याचे काही खास क्षण चित्रे…