#फोटो : ‘अभिनंदन’ यांच्या वापसीने वाघा-अटारी सीमेवर नागरिकांचा जोश हाय 

नवी दिल्ली – पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडलेले भारतीय हवाई दलाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची आज सुटका होणार आहे. वाघा-अटारी सीमेमार्गे अभिनंदन भारतात परतणार आहेत. या पार्श्वभूमीवर अभिनंदन यांच्या स्वागतासाठी आज सकाळपासून वाघा-अटारी सीमेवर नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. ढोल-ताशा  फुलांचे हार, तिरंगा घेऊन नागरिक घोषणाबाजी करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)