नवी दिल्ली – ‘फणी’ हे चक्रिवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले आहे. हे वादळ आता पश्चिम बंगालच्या दिशेने पुढे सरकले आहे. फणी चक्रीवादळाचा ओडिशा व्यतिरिक्त आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगालला देखील फटका बसण्याची शक्यता आहे.
#WATCH Visuals from coastal town of Digha in West Bengal as #CycloneFani is expected to make landfall in Odisha's Puri district by 11 am. According to the Met Dept, the impact of landfall process has begun. pic.twitter.com/R5iJY4vjGD
— ANI (@ANI) May 3, 2019
या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. ओडिशाच्या गोपालपूर, पुरी, चांदबाली, बालासोर आणि अन्य भागांमध्ये सोसायटयाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत १० लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
Andhra Pradesh: Relief operation by NDRF (National Disaster Response Force) is underway in Kotturu Mandal of Srikakulam which received rain and experienced strong winds today. #CycloneFani has made a landfall in Odisha's Puri. (Pic source: NDRF) pic.twitter.com/gzTZUzWMHT
— ANI (@ANI) May 3, 2019
या भागात ताशी १७५-१८५ किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. तसेच वाऱ्याचा वेग वाढत जाऊन ताशी २०५ किलोमीटर होण्याचा संभव असल्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हंटले आहे.
#WATCH Rain and strong winds hit Bhubaneswar as #FANI cyclone hits Puri coast with wind speed of above 175km/per hour. pic.twitter.com/QZYkk1EALI
— ANI (@ANI) May 3, 2019
#WATCH #CycloneFani hits Puri in Odisha. pic.twitter.com/X0HlYrS0rf
— ANI (@ANI) May 3, 2019