Dainik Prabhat
Saturday, January 28, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

“पीएफआयकडून भारताला 2047 पर्यंत इस्लामिक देश बनवण्याचा कट”; एनआयएच्या आरोपपत्रातील धक्कादायक खुलासे

by प्रभात वृत्तसेवा
January 21, 2023 | 12:51 pm
A A
“पीएफआयकडून भारताला 2047 पर्यंत इस्लामिक देश बनवण्याचा कट”; एनआयएच्या आरोपपत्रातील धक्कादायक खुलासे

नवी दिल्ली : एनआयएने कर्नाटकातील प्रवीण नेत्तारू हत्याकांड प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात एनआयएने आतापर्यंत 20 आरोपींना अटक केली आहे. 6 जुलै 2022 रोजी भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता प्रवीण नेत्तारू यांची दक्षिण कन्नड येथील बेल्लारे इथे त्यांच्याच दुकानासमोर निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.  याच प्रकरणी आता एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा प्रवीण नेत्तारू खून प्रकरणाचा तपास करत असून आतापर्यंत या हत्याकांडात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण नेत्तारू हत्या प्रकरणामागे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा हात होता.

या प्रकरणातील फरार आरोपींवर तपास यंत्रणेने बक्षीसही जाहीर केले आहे. पीएफआय पुढील 24 वर्षे म्हणजे 2047 पर्यंत भारताला इस्लामिक देश बनवण्याचा कट रचत असल्याचं तपासात समोर आले आहे.

एनआयएने आरोपपत्रात, ‘पीएफआय दहशत पसरवणं, जातीय द्वेष आणि अशांतता निर्माण करण्याच्या अजेंडाचा एक भाग म्हणून, भारताला 2047 पर्यंत इस्लामिक देश बनवण्याचा कट रचत आहे. त्यांनी किलर स्क्वॉड नावाच्या गुप्त पथकांची स्थापना केली आहे.’अशी माहिती दिली आहे.

Tags: Islamic countriesKarnatakanational investigation agencynational newsNettaru Murder CasePopular Front of IndiaPraveen Nettaru Murder Case

शिफारस केलेल्या बातम्या

मध्यप्रदेशातील विकास पाचौरीची आदर्श कथा; मोफत 5000 जणांवर केलेअंत्यसंस्कार
राष्ट्रीय

मध्यप्रदेशातील विकास पाचौरीची आदर्श कथा; मोफत 5000 जणांवर केलेअंत्यसंस्कार

18 hours ago
“कॉपी करण्याचा नाद सोडा आणि प्रामाणिक मेहनत करा”: ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून पंतप्रधानांचा कॉपीबहाद्दरांना मोलाचा सल्ला
Top News

“कॉपी करण्याचा नाद सोडा आणि प्रामाणिक मेहनत करा”: ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून पंतप्रधानांचा कॉपीबहाद्दरांना मोलाचा सल्ला

19 hours ago
जॅकलिन फर्नांडीसला मोठा दिलासा! ‘या’ कारणासाठी दिली न्यायालयाने परवानगी
Top News

जॅकलिन फर्नांडीसला मोठा दिलासा! ‘या’ कारणासाठी दिली न्यायालयाने परवानगी

19 hours ago
विमान अपहरणाचे ट्विट करणाऱ्या प्रवाशाला अखेर अटक; ‘या’ कारणाने केले होते ट्विट
Top News

विमान अपहरणाचे ट्विट करणाऱ्या प्रवाशाला अखेर अटक; ‘या’ कारणाने केले होते ट्विट

21 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“पंतप्रधान मोदी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत , त्यांच्या जागी मी असतो तर…”- प्रकाश आंबेडकर

‘सुरेंद्र पठारे फाउंडेशन’चा रक्‍तसंकलनाचा निर्धार कौतुकास्पद

Pune : खंडणीखोरांनो, तुमची गय नाही ! पोलीस आयुक्‍त रितेश कुमार कठोर भूमिकेत

Pune : मोठ्या वाहनांना बाजार घटक वैतागले

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी जीवे मारण्याची धमकी ; वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

वीज ग्राहकांना ‘शॉक’ ! सरासरी 37 टक्‍के दरवाढीचा प्रस्ताव

…अन्‌ उलगडली ‘स्वातंत्र्याची अमृतगाथा’

स्वतः चार्ज होणाऱ्या ‘पाय-कार’ला पुण्यातून ऊर्जा

Pune : फर्ग्युसन रस्त्याने अखेर घेतला मोकळा श्‍वास

Pune : पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी ! पालकमंत्री पाटील म्हणतात, सर्व राजकीय पक्षांना लेखी विनंती करणार

Most Popular Today

Tags: Islamic countriesKarnatakanational investigation agencynational newsNettaru Murder CasePopular Front of IndiaPraveen Nettaru Murder Case

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!