Dainik Prabhat
Tuesday, January 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

“पेट्रोलचे दर कमी होतील…” पेट्रोलियम मंत्री हरजीत सिंग पुरी यांचा आशावाद

by प्रभात वृत्तसेवा
January 23, 2023 | 10:44 pm
A A
पेट्रोलियम मंत्री हरजीत सिंग पुरी

नवी दिल्ली – जागतिक बाजारात सध्या इंधनाचे दर कमी आहेत. मात्र भारतातील पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनाचे दर त्या प्रमाणात कमी झाले नसल्यामुळे ग्राहकांमध्ये असमाधान व्यक्त केले जात आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, आपण ही पेट्रोलचे दर कमी होण्याबाबत आशावादी आहोत.

कॉंग्रेसकडून सशस्त्र दलांचा अपमान; भाजपची टीका

मात्र इंधन कंपन्यांचा यापूर्वी झालेला तोटा जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत इंधन कंपन्या पेट्रोलच्या दरात कपात करण्याची शक्‍यता कमी आहे असे बोलले जाते. कंपन्यांचा नफा लवकरच सुरू होईल आणि कंपन्या इंधनाच्या दरात घट करतील असे सिंग यांनी सांगितले. पेट्रोल आणि डिझेलचे दर जागतिक दराप्रमाणे रोज कमी जास्त करणे अपेक्षित आहे. मात्र इंडियन ऑइल कार्पोरेशन, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन या भारतातील तीन मोठ्या इंधन कंपन्यांनी गेल्या 15 महिन्यापासून इंधनाच्या दरात कसलीही वाढ किंवा घट केलेली नाही.

Rajasthan Budget 2023 : अन्य कोणत्याही राज्यापेक्षा सर्वाधिक विकास राजस्थानातच – मंत्री शांती धारीवाल

यासंदर्भात विश्‍लेषकांनी सांगितले की, जागतिक बाजारात इंधनाचे दर कमी झाल्यामुळे पेट्रोलच्या विक्रीत भारतातील इंधन कंपन्यांना नफा होत आहे. मात्र डिझेलमध्ये आणखी त्यांना तोटा होत आहे. एकेकाळी इंधन कंपन्यांना पेट्रोल विक्रीत प्रति लिटरला दहा रुपयाचा तर डिझेल विक्रीत प्रति लिटरला 13 रुपयाचा तोटा होत होता. आता पेट्रोल विक्रीत कंपन्यांना नफा होत आहे. मात्र डिझेल विक्रीमध्ये अजूनही काही प्रमाणात तोटा होत आहे. गेल्या 15 महिन्यांत भारतातील इंधन कंपन्यांनी इंधनाच्या दरात बदल केलेला नाही. त्यामुळे भारतातील महागाई वेगाने कमी होण्यास मदत मिळाली आहे.

त्यामुळे इंधन कंपन्या या विषयावर विचार करीत असतील असे सिंह यांनी सांगितले. काही महिन्यापूर्वी जागतिक बाजारात इंधनाच्या किमती 140 डॉलरपर्यंत गेल्या होत्या. मात्र आता त्या 85 डॉलरपर्यंत खाली आल्या आहेत. मात्र दरम्यानच्या काळात पेट्रोल कंपन्यांना तोटा झाला आहे. तो तोटा भरून काढण्यासाठी या कंपन्या प्रयत्न करीत आहेत.

हा तोटा भरून निघावा यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाकडे अनेकदा मागणी केलेली आहे. मात्र फक्त स्वयंपाकाच्या गॅसच्या विक्रीत झालेला तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना आतापर्यंत 18 हजार कोटी रुपयांची रक्कम दिलेली आहे. जर हा तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने मदत केली तर इंधन कंपन्या तात्काळ इंधनाच्या दरात कपात करू शकतात असे समजले जाते.

Tags: Petrol rates will come downPetroleum Minister Harjit Singh Puriपेट्रोलियम मंत्री हरजीत सिंग पुरी

शिफारस केलेल्या बातम्या

No Content Available

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

…तर मोदींना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही – प्रकाश आंबेडकर

आईला समाजाने वाळित टाकले मात्र याच सावित्रीच्या लेकीने जिंकून दिला वर्ल्डकप

तुमचेही वाहन 15 वर्षांपेक्षा जास्त जुने असेल तर ही बातमी नक्की वाचा

Hindenburg Research: गौतम अदानींच्या कंपन्यांची घसरण सुरूच; तीन दिवसांत ‘इतके’ कोटींचे झाले नुकसान

Gold-Silver Rates: सोने व चांदीच्या दरात घट, पाहा आजचे दर

Elections : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण; जाणून घ्या…मतदानाची टक्केवारी

Maharashtra : राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

जमत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

Union Budget 2023 : विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रश्न मांडावेत – उपमुख्यमंत्री

शिवसेना, धनुष्यबाणाची लढाई अंतिम टप्प्यात, पाहा आज काय झाला युक्तीवाद

Most Popular Today

Tags: Petrol rates will come downPetroleum Minister Harjit Singh Puriपेट्रोलियम मंत्री हरजीत सिंग पुरी

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!