जुन्नर : पावसामुळे नागरिकांची धांदल

जुन्नर- सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, आज जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार परिसरात देखील समाधानकार पाऊस झाला आहे.

जुन्नर : पावसामुळे नागरिकांची धांदल..

जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार परिसरात देखील समाधानकार पाऊस

Posted by Digital Prabhat on Monday, 24 June 2019

अचानक झालेल्या या पावसामुळे प्रवाशांची आणि दुचाकी स्वारांची चांगलीच धांदल उडाली आहे. या परिसरात सुमारे दोन तास सरीवर सरी कोसळत असल्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.