Dainik Prabhat
Wednesday, May 18, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

जनतेच्या सुख-दुःखांची जाणीव असावी लागते

by प्रभात वृत्तसेवा
April 18, 2019 | 10:13 am
A A
जनतेच्या सुख-दुःखांची जाणीव असावी लागते

आमदार पाचर्णे यांचा डॉ. कोल्हेंना टोला : आढळरावांच्या प्रचारार्थ अण्णापूर येथे कोपरासभा 

मांडवगण फराटा – जुन्नर तालुक्‍यात बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाले, काहींना प्राण गमवावा लागला. त्यावेळी डॉ. कोल्हे यांनी पीडितांची भेट घेऊन त्यांचे अश्रू पुसल्याचे ऐकिवात तरी आहे का? आता त्यांना आपण भूमिपूत्र असल्याची जाणीव झाली आहे. जनतेच्या सुख-दुःखांची जाणीव असावी लागते. कुठलेही काम करायचे असेल तर आधी प्रशिक्षण घ्यावे लागते. तेव्हा डॉ. कोल्हे यांना आधी समाजसेवेचे प्रशिक्षण घेऊ द्या. पण यावेळी केंद्रात मंत्रिपदाची संधी असलेल्या खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनाच पुन्हा एकदा लोकसभेत पाठवा असे आवाहन आमदार बाबुराव पाचर्णे यांनी केले.

शिवसेना-भाजप-रासप-आरपीआय-शिवसंग्राम-रयतक्रांती महायुतीचे उमेदवार तथा खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (दि. 16) शिरूर तालुक्‍यातील अण्णापूर, रामलिंग, करडे, आंबळे, न्हावरे, कोहकडेवाडी, नागरगाव, आंधळगाव, कुरुळी, वडगाव रासाई, सादलगाव, मांडवगण फराटा व कोळगाव डोळस आदी गावांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मांडवगण फराटा येथे झालेल्या कोपरासभेत पाचर्णे बोलत होते.

यावेळी माजी सभापती वाल्मिकराव कुरंदळे, पं.स.सदस्य आबासाहेब सरोदे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके, तालुकाप्रमुख पोपट शेलार, सरपंच दत्तात्रय कुरंदळे, नामदेवराव घावटे पाटील, नगरसेवक विठ्ठल पवार, रवी शिंदे, महेश कुरंदळे, भाऊसाहेब गिरे, किरण झंझाड, दत्ता चौगुले, भाऊसाहेब चौगुले, बापूसाहेब शिंदे, रामभाऊ देवकर, हृषिकेश नवले, विकास पवार, धनंजय शिंदे यांच्यासह मतदार उपस्थित होते. या दौऱ्याला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाला.

खासदार आढळराव पाटील म्हणाले की, गेली 15 वर्ष आपण दिवस-रात्र जनतेची सेवा करीत असून 24 तास नागरिकांसाठी उपलब्ध असतो. दर रविवारी जनता दरबार भरवून जनतेच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न करतो. मतदारसंघातील प्रत्येक गावांत जाऊन मी संपर्क करीत असल्याने माझी नाळ जनतेशी जोडलेली आहे जनतेच्या पाठिंब्याच्या बळावर मी विजयाचा चौकार मारणारच असा आत्मविश्‍वास आहे. तरी सोमवारी (दि. 29) धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आपल्याला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Tags: PCMC News

शिफारस केलेल्या बातम्या

थकबाकीदार मिळकत धारकांसाठी आज लोकअदालत
पिंपरी-चिंचवड

थकबाकीदार मिळकत धारकांसाठी आज लोकअदालत

2 months ago
पिंपरी : महापालिका देणार जीवनसत्व व कॅल्शियमयुक्त गोळ्या
latest-news

पिंपरी : महापालिका देणार जीवनसत्व व कॅल्शियमयुक्त गोळ्या

2 years ago
Top News

“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे

3 years ago
भर पावसात हजारोंच्या उपस्थितीमध्ये भाजपचे भव्य शक्‍तीप्रदर्शन
Maharashtra Elections 2019

भर पावसात हजारोंच्या उपस्थितीमध्ये भाजपचे भव्य शक्‍तीप्रदर्शन

3 years ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

सोशल मिडीयाने घडवली फाळणीच्यावेळी विभक्त झालेल्या बहीण-भावांची भेट

दोन वर्षांच्या अवधीनंतर मंत्रालय जनतेसाठी खुले

मेधा सोमय्या यांचा संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा

पाकिस्तान आपली आण्विक क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नांत; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा अहवाल

अमेरिकेत ‘गन कल्चर’ वाढल्याने चिंता; वीस वर्षांत अंदाधुंद गोळीबाराच्या घटनांत 1045 मृत्यू

‘…म्हणून भाजपकडून ताजमहल, ज्ञानवापी मशीद या मुद्द्यांचा वापर’ – अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप

50 लाखांच्या लाच प्रकरणात कार्ती चिदंबरम यांच्या निकटवर्तीयाला अटक

मान्सुनने अंदमान समुद्रात पुढे सरकरला; बंगळुरूसाठी पावसाचा ऑरेंज ऍलर्ट

“बेरोजगारी, इंधन दरवाढ व धार्मिक हिंसाचाराबाबतची भारतातील परिस्थिती श्रीलंकेसारखीच”

केंद्र सरकारने अशी काय जादू केली, की मध्य प्रदेशला आरक्षण मिळाला? नाना पटोलेंचा सवाल

Most Popular Today

Tags: PCMC News

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!