PDFA Futsal League : डेक्कन इलेव्हन, चेतक एफसी संघाची विजयी सलामी…

पुणे – पुणे जिल्हा फुटबॉल संघटना(पीडीएफए) यांच्या वतीने आयोजित पहिल्या पीडीएफए फुटसाल लीग स्पर्धेत साखळी फेरीत डेक्कन इलेव्हन, चेतक एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली. बावधन येथील हॉटफूट येथील मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत डेक्कन इलेव्हन संघाने बेकडिनो एफसी संघाचा १३-२ असा धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. … Continue reading PDFA Futsal League : डेक्कन इलेव्हन, चेतक एफसी संघाची विजयी सलामी…