पाक क्रिकेटमध्ये चक्‍क सासरे-जावयाची जोडी; शाहीद आफ्रिदीची ‘या’ प्रमुख पदावर नियुक्‍ती

कराची – पाकिस्तान क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीची ( Shahid Afridi ) पाकिस्तानचा अंतरिम मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्याने मोहम्मद वसीम अब्बासी यांची जागा घेतली आहे. या बातमीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाकिस्तान क्रिकेटमध्ये काही दिवसांपूर्वी मोठे फेरबदल होताना दिसत आहेत. INDvsBAN | भारतीय … Continue reading पाक क्रिकेटमध्ये चक्‍क सासरे-जावयाची जोडी; शाहीद आफ्रिदीची ‘या’ प्रमुख पदावर नियुक्‍ती