डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : तीनही महिला डॉक्टरांचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई – नायर रूग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही महिला डॉक्टरांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. आरोपींच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे.

मुंबई सत्र न्यायालयानं जामीन फेटाळल्याचं समजताच डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अश्रु अनावर झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.