Mohammed Shami : बॉलिवूडची अभिनेत्री मोहम्मद शमीवर झाली फिदा, उघडपणे दिला लग्नाचा प्रस्ताव,पण ठेवली एक विचित्र अट…

Mohammed Shami gets marriage proposal from Payal Ghosh : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये धमाकेदार कामगिरी करून सर्वांचेच लक्ष्य वेधून घेतले आहे. विरोधी संघांच्या फलंदाजांसाठी मोहम्मद शमी घातक ठरत आहे. वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेसोबत झालेल्या सामन्यात शमीने 5 षटकात 18 धावा देत 5 विकेट घेतल्या. सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद … Continue reading Mohammed Shami : बॉलिवूडची अभिनेत्री मोहम्मद शमीवर झाली फिदा, उघडपणे दिला लग्नाचा प्रस्ताव,पण ठेवली एक विचित्र अट…