Dainik Prabhat
Sunday, May 29, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

सर्वांना सोबत नेण्याची ताकद पवारांकडेच

by प्रभात वृत्तसेवा
April 16, 2019 | 11:27 am
A A

हवेली तालुक्‍यातील प्रचारसभेत डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रतिपादन

उरुळीकांचन – जर शेतकऱ्यांचे मरण हेच धोरण भाजप-शिवसेना सरकारचे असेल तर, अशा प्रवृत्तींना आता मतदानातून दाखवले पाहिजे. ज्या-ज्या वेळी हे सरकार सत्तेवर येते तेव्हा धार्मिक वाद आणि जातीय तेढ निर्माण केली जाते. स्थिर सरकार आणि सर्व जाती धर्मांना घेऊन जाण्याची धमक माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याकडेच आहे, असे विचार राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ हवेली तालुक्‍यात आयोजित केलेल्या प्रचार सभेत ठिकठिकाणी स्थानिक नेत्यांनी विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. फुलगाव, शिंदेवाडी येथील सभेत विकास लवांडे यांनी शेतकऱ्यांबाबत सरकार घेत असलेल्या दुटप्पी धोरणाला आक्षेप घेतला. यावेळी माजी आमदार दिलीप ढमढेरे, अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, शंकर भूमकर, माणिकराव गोते, सुभाष जगताप, जि. प. सदस्या कल्पना जगताप, तुकाराम शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते. विकास लवांडे म्हणाले, या फसव्या सरकारने शेतकऱ्यांचे जगणे असह्य केले आहे. कोरेगाव भीमाची दंगल कोणी घडवली? याचाही विचार केला पाहिजे. शेतमालाला हमी भाव नाही आणि या खासदारांच्या पक्षातील आमदार, खासदार राजीनामे खिशात घेऊन फिरतात पण देत नाहीत. खासदारांनीही संसदेत काय कामगिरी केली हेही संशयास्पद आहे, अशी टीका यावेळी अन्य वक्‍त्यांनी केली.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, 15 वर्षे झाली मतदारसंघातील लोकांचे प्रश्‍न सुटत नसतील तर अशा खासदारांना काय म्हणायचे? रोजगार, विकासदराची घसरण, महागाई या मुद्‌द्‌यांचे काय झाले? आठवा त्या जाहिराती, किती खऱ्या किती खोट्या? याचा आता गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे आता परिवर्तन घडलेच पाहिजे. शिवसेनेला खिंडार पिंपरीसांडसमध्ये शिवसेना शाखा अध्यक्ष रामचंद्र भोरडे, दीपक लोणारी यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी रविंद्र कंद, नंदू काळभोर, वाल्मिक भोरडे, माजी सरपंच बाळासाहेब भोरडे, सतीश भोरडे, मनसेचे हवेली उपाध्यक्ष संतोष कंचे, उपसरपंच दीपक लोणारी, माजी सरपंच शंकर मांडे आदी उपस्थित होते.

Tags: PCMC News

शिफारस केलेल्या बातम्या

थकबाकीदार मिळकत धारकांसाठी आज लोकअदालत
पिंपरी-चिंचवड

थकबाकीदार मिळकत धारकांसाठी आज लोकअदालत

3 months ago
पिंपरी : महापालिका देणार जीवनसत्व व कॅल्शियमयुक्त गोळ्या
latest-news

पिंपरी : महापालिका देणार जीवनसत्व व कॅल्शियमयुक्त गोळ्या

2 years ago
Top News

“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे

3 years ago
भर पावसात हजारोंच्या उपस्थितीमध्ये भाजपचे भव्य शक्‍तीप्रदर्शन
Maharashtra Elections 2019

भर पावसात हजारोंच्या उपस्थितीमध्ये भाजपचे भव्य शक्‍तीप्रदर्शन

3 years ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Pune : खून प्रकरण पाच वर्षांनी निकाली; सबळ पुराव्याअभावी दाम्पत्यासह तिघांची निर्दोष मुक्तता

पुणे: प्रकरण मिटविण्यासाठी मागितली होती 10 लाखांची लाच; सहायक पोलीस निरीक्षक, नाईकास तीन वर्षे कारावास

समीर वानखेडेंवर कारवाई झालीच पाहिजे – गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील

चौथ्या तिमाहीत विकास दर मंदावेल; स्टेट बॅंकेच्या अभ्यास अहवालातील मत

…तरीही 15 लाख टन गव्हाची निर्यात

खर्चाचे नियम शिथिल; विविध विभागांना शिल्लक रक्कम खर्च करता येणार – अर्थमंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

राजकीय कुरघोडी पोटी स्टेडियमच्या चांगल्या मैदानाचे नुकसान – बागवे यांचा आरोप

डिजीटल पध्दती सोप्या असाव्या – प्रधान

भारत देश होणार मालामाल? बिहारमधील खाणीमध्ये देशातील सर्वात मोठा सोन्याचा साठा सापडण्याचा अंदाज; लवकरच सुरु होणार शोध मोहिम

रशिया -युक्रेन युद्ध: युक्रेनमधून पळून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले; लेमॅन शहरावर रशिया धार्जिण्या बंडखोरांचा ताबा

Most Popular Today

Tags: PCMC News

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!