जोरदार शक्ती प्रदर्शन करत आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे – गळ्यात भगवी उपरणी, टोप्या घालून शिवसेना-भाजपचे झेंडे घेऊन ढोल ताशांच्या गजरात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आढळराव पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. विशेष म्हणजे यामध्ये शिवसेना-भाजपसह महायुतीचे कार्यकर्ते व तरुणवर्गाचा मोठा सहभाग होता.

Leave A Reply

Your email address will not be published.