“संयम व धैर्य आईकडूनच शिकलो”, पुण्यातील कार्यक्रमात राहुल द्रविड यांचे गौरवोद्‌गार

पुणे – संयम, एकाग्रता, धैर्य आईकडूनच शिकलो. माझ्या खेळावर तिच्या याच संस्कारांचा प्रभाव आहे, असे मत भारतीय संघाचा माजी कर्णधार व तंत्रशुद्ध क्रिकेटपटू राहुल द्रविडने व्यक्त केले आहे. द्रविड याच्या आई डॉ. पुष्पा द्रविड यांनी लिहिलेल्या कॅनव्हास ते वॉल या इ-पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित असताना राहुलने दिलखुलास मत … Continue reading “संयम व धैर्य आईकडूनच शिकलो”, पुण्यातील कार्यक्रमात राहुल द्रविड यांचे गौरवोद्‌गार