पिंपरी | बस थांब्याअभावी प्रवासी उन्हात

पिंपरी,(वार्ताहर) – पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश पीएमपी मार्गावर बस थांबे नाहीत. सध्या उन्हाळा सुरू आहे. घराच्या बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. अशा उन्हातान्हात शहरातील पीएमपी प्रवाशांना बसची वाट पाहत उभा राहवे लागत आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मुख्य रस्त्यांवर जेथे बस थांबा उघडा आहे तेथे नवीन बस थांबा उभारावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. पिंपरी … Continue reading पिंपरी | बस थांब्याअभावी प्रवासी उन्हात