Wednesday, July 9, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Parvati Assembly Election : मार्केटयार्ड परिसर कोंडीमुक्त होणार – आमदार माधुरी मिसाळ

by प्रभात वृत्तसेवा
November 11, 2024 | 8:41 pm
in पुणे
Parvati Assembly Election : मार्केटयार्ड परिसर कोंडीमुक्त होणार – आमदार माधुरी मिसाळ

पुणे – वाढते नागरीकरण, व्यावसायिक अस्थापनांमुळे मार्केट यार्ड, बिववेवाडी परिसरात गेल्या काही वर्षात वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. ही वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी गंगाधाम चौकात एकात्मिक वाहतूक नियोजन प्रकल्प राबविण्यात येत असल्याची माहिती पर्वती विधानसभा मतदारसंघातील विधानसभेच्या भाजप, महायुतीच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.

मिसाळ यांच्या प्रचारार्थ आज प्रेमनगर, आंबेडकर नगर परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेविका मानसी देशपांडे, अनुसया चव्हाण, मनोज देशपांडे, प्रीतम नागपुरे, आशा बिबवे, विजय आल्हाट, बसू गायकवाड, सुनीता मोरे, संजय गावडे, शिवम देशपांडे, ज्ञानेश्वर मानकर, शकील शेख, प्रसाद देशपांडे, उषा साळवे, तुकाराम खंडागळे, ब्रम्हा मिसाळ, चेतन क्षीरसागर, आप्पा गाढवे, नवनाथ वांजळे, गायत्री कांबळे उपस्थित होत्या.

आमदार मिसाळ म्हणाल्या, मार्केट यार्डमध्ये येणाऱ्या अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. ती सोडविण्यासाठी गंगाधाम चौकात उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि कात्रजहून बिबवेवाडीकडे जाण्यासाठी स्वतंत्र २४ मीटर रस्त्याचे नियोजन करण्यात आले आहे.

बिबवेवाडी ते कोंढवा रस्त्यावर ५२० 0 मीटर लांबीचा आणि १६ मीटर रुंदीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. आई माता मंदिर ते मार्केट यार्ड या दरम्यान ४६० मीटर लांबीचा आणि साडेतेरा मीटर रुंदीचा ग्रेड सेपरेटर आणि आई माता मंदिर ते झाला कॉम्प्लेक्स दरम्यान२४ मीटरचा स्वतंत्र रस्ता होणार आहे. या प्रकल्पाला ९३ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.

या शिवाय, या भागासाठी अडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम एटीएमस ही अत्याधुनिक, स्वयंचलित वाहतूक सिग्नल प्रणाली प्रमुख रस्त्यांवर कार्यान्वित करण्यात आली आहे त्यामुळेही कोंडी काही प्रमाणात कमी झालेली आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: Maharashtra Assembly Election 2024market yardMLA Madhuri Misalparvati assembly election 2024traffic problems
SendShareTweetShare

Related Posts

Gopichand Padalkar VIDEO
latest-news

Gopichand Padalkar : पुण्यात एक ‘कॉकटेल घर’; ‘सासू ख्रिश्चन, बाप मराठा अन् आई.., पवार कुटुंबावर पडळकरांची नाव न घेता गलिच्छ भाषेत टीका

July 9, 2025 | 8:53 am
Pune : तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची शिफारस
Top News

Pune : तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची शिफारस

July 9, 2025 | 8:45 am
Pune : पर्यटनावरील सरसकट बंदी मागे घ्या !
पुणे

Pune : पर्यटनावरील सरसकट बंदी मागे घ्या !

July 9, 2025 | 8:23 am
नववीचे विद्यार्थी गणितात कच्चे !
पुणे

नववीचे विद्यार्थी गणितात कच्चे !

July 9, 2025 | 8:12 am
Pune : बाजार समिती पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात
Top News

Pune : बाजार समिती पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात

July 9, 2025 | 8:05 am
Pune : गुरुपौर्णिमेमुळे फूल बाजार फुलला
Top News

Pune : गुरुपौर्णिमेमुळे फूल बाजार फुलला

July 9, 2025 | 7:55 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

भारताविरुद्ध मोठे षडयंत्र ! पाकिस्तानची ‘या’ देशासोबतची जवळीक धोक्याची घंटा?; सीडीएस अनिल चौहान यांचे विधान

Gopichand Padalkar : पुण्यात एक ‘कॉकटेल घर’; ‘सासू ख्रिश्चन, बाप मराठा अन् आई.., पवार कुटुंबावर पडळकरांची नाव न घेता गलिच्छ भाषेत टीका

आमदार निवासात राडा! बनियन-लुंगीवर आले अन्….; शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाडांची कँन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Pune : तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची शिफारस

आज भारत बंद, २५ कोटींहून अधिक कर्मचारी संपावर; जाणून घ्या काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार?

Pune : पर्यटनावरील सरसकट बंदी मागे घ्या !

Pimpri : शहरात ८८ धोकादायक इमारती

Pimpri : लोहगड-विसापूर किल्ल्यांना तारेच्या कंपाऊंडचा वेढा

नववीचे विद्यार्थी गणितात कच्चे !

Pimpri : चारसूत्री भात लागवड जोमात

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!