‘या’ कारणामुळे पंत संघाबाहेर, संघ व्यवस्थापनाचा मोठा खुलासा

ढाका – बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्याला काही तास बाकी असतानाच भारतीय संघ व्यवस्थापनाने यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला रिलीज केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या तसेच काही प्रश्‍नही निर्माण झाले होते. पंतला वैद्यकीय तज्ञांनी दिलेल्या सल्ल्यामुळेच रिलीज केल्याचा खुलासा संघ व्यवस्थपाने केला आहे. #BANvsIND | टीम इंडियासाठी ‘करो या मारो’, बांगलादेशविरुद्ध उद्या दुसरा एकदिवसीय सामना पंत बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय … Continue reading ‘या’ कारणामुळे पंत संघाबाहेर, संघ व्यवस्थापनाचा मोठा खुलासा