Dainik Prabhat
Thursday, February 9, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

दसरा मेळावा : पंकजा मुंडेंच्या भाषणानंतर कार्यकर्ते अन् पोलीस आमनेसामने; नेमकं काय घडलं…

by Prashant Shinde
October 5, 2022 | 5:50 pm
A A
Pankaja Munde Bhagwangad Dasara Melava

सावरगाव – राज्यात आज राजकीय दसरा मेळाव्यांमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर शिंदे यांनी शिवसेना पक्षावर दावा सांगितला होता. पक्ष व पक्षाचे निवडणूक चिन्ह कोणाचे याबाबत निर्णय होण्यापूर्वीच आता शिंदे यांनी आणखी एक चाल चलत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरही दावा सांगितला आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे असा दसरा मेळाव्यावरून वाद पेटला असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या आजच्या दसरा मेळाव्याचीही राज्यभरात जोरदार चर्चा होती. मुंडे यांनी आज दुपारी सावरगावात मेळावा घेतला. पंकजा मुंडे यांनी यावेळी अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केले. मात्र मुंडे यांच्या भाषणानंतर कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

जिल्ह्यातील राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या सावरगाव घाट गावात झालेल्या पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला खासदार प्रितम मुंडे, यशश्री मुंडे, महादेव जानकर, आमदार मेघना बोर्डीकर, शिवाजीराव कर्डिले यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. पंकजा मुंडेंच्या आधी महादेव जानकर व प्रितम मुंडे यांची भाषणे झाली. मात्र पंकजा मुंडे यांचे मुख्य भाषण झाल्यानंतर मेळाव्यात मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

नेमकं काय घडलं?

पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर मेळाव्याच्या ठिकाणी पोलीस आणि मुंडे समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीमुळे सभास्थळावर  एकच गोंधळ उडाला. या गोंधळादरम्यान काही नेते व्यासपीठावरच अडकले होते. यावेळी व्यासपीठावरुन पोलीस विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, दोन पोलिसांमुळे गोंधळ उडाल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येतेय. या सर्व गोंधळात तीन तोळ्यांचे लॉकेट आणि अनेकांची पाकिटे चोरीला गेली असल्याचे देखील वृत्त आहे.

Tags: DASRA MELAVApankaja mundesavargaon

शिफारस केलेल्या बातम्या

“ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सरकारची भूमिका पाठीत खंजीर खुपसण्यासारखी”; पंकजा मुंडे संतापल्या
Top News

पंकजा मुंडे म्हणाल्या,”जगात एकाच व्यक्तीला खूप घाबरते”

6 days ago
चंद्रशेखर बावनकुळे
Top News

पंकजांना बदनाम करणारा भाजपमध्येच एक गट; चंद्रशेखर बावनकुळे यांचे धक्‍कादायक विधान

3 weeks ago
ठाकरे गटाची ऑफर स्वीकारणार का ? फडणवीसांच्या कार्यक्रमात का दिसत नाहीत ? सर्व चर्चांबाबत पंकजा मुंडेंनी केला खुलासा, म्हणाल्या…
Top News

ठाकरे गटाची ऑफर स्वीकारणार का ? फडणवीसांच्या कार्यक्रमात का दिसत नाहीत ? सर्व चर्चांबाबत पंकजा मुंडेंनी केला खुलासा, म्हणाल्या…

3 weeks ago
“विरोधकांनी त्यांच्याबद्दल..” पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टचं सांगितलं
Top News

“विरोधकांनी त्यांच्याबद्दल..” पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टचं सांगितलं

4 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“सत्यजीत तांबेंना अपक्ष उमेदवारी का दाखल करावी लागली, याची…”; अशोक चव्हाण यांचे मोठे वक्तव्य

Cow Hug Day वरून संजय राऊतांची जहरी टीका,’पंतप्रधान नरेंद्र मोदी अदाणींना ‘हग’ करून…’

“किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर…”; हसन मुश्रीफ यांचा सोमय्यांवर पलटवार

विठुराया पावला! यंदाच्या माघी यात्रेत तब्बल 4 कोटी 88 लाखांचे भाविकांकडून भरभरुन दान; मंदिर समितीच्या उत्पन्नात चौपट वाढ

एआयएमपीएलबीची सर्वोच्च न्यायालयात माहिती; म्हणाले,“मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करण्यास मनाई नाही, मात्र …”

पशुसंवर्धन विभागाचा सल्ला,’गायीला मिठी मारुन साजरा करा यंदाचा व्हॅलेंटाईन डे’

ट्विटर, मेटा, ॲमेझॉन, गुगलनंतर आता जगातील ‘या’ बड्या कंपनीने सुरु केली नोकरकपात; तब्बल ७ हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

संजय राऊतांनी दिल्या मुख्यमंत्री शिंदेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, म्हणाले,’आम्ही राजकीय शत्रू आहोत अन् …’

ज्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेची रॅली निघाली, त्याच गावात आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार

अदाणींच्या मागील ‘शुक्लकाष्ट’ काही संपेना ; आता ‘या’ देशासोबतचा ५० अब्ज डॉलर्सचा करार स्थगित

Most Popular Today

Tags: DASRA MELAVApankaja mundesavargaon

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!