Dainik Prabhat
Thursday, May 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home अर्थ

बॅंकेतील मोठ्या व्यवहारासाठी आता पॅन बंधनकारक

by प्रभात वृत्तसेवा
May 13, 2022 | 9:38 pm
A A
10 मिनिटात बनवा ‘पॅनकार्ड’ तेही मोफत; जाणून घ्या प्रक्रिया

file photo

नवी दिल्ली – एका आर्थिक वर्षामध्ये 20 लाख रुपयांच्या ठेवी किंवा तेवढीच रक्कम काढून घ्यायची असेल तर पॅन किंवा आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. चालू खाते किंवा कॅश क्रेडिट खाते उघडण्यासाठी पॅन किंवा आधार बंधनकारक आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने या संदर्भात जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की पोस्टमध्ये अशा प्रकारचे व्यवहार केल्यानंतरही पॅन किंवा आधार कार्ड बंधनकारक असेल. यासंदर्भात विश्‍लेषकांनी सांगितले की, बॅंका, सहकारी बॅंका, किंवा पोस्टमध्ये मोठ्या रकमेचे व्यवहार अधिक पारदर्शक व्हावे याकरिता केंद्र सरकारने ही उपाययोजना केली असल्याचे दिसून येते.

केवळ बॅंकेत पैसे ठेवण्यासाठीच नाही तर काढण्यासाठीही पॅन क्रमांक बंधनकारक केल्यानतर केंद्र सरकारला पैशाचा नेमका प्रवाह करण्यास मदत होणार आहे. काळे व्यवहार कमी करण्यासाठी अगोदरच काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आता आणखी ही उपाययोजना करण्यात आल्यामुळे संशयास्पद व्यवहार सरकारच्या रडारवर राहतील. सध्या पॅन किवा आधार क्रमांक कर भरण्यासाठी आवश्‍यक करण्यात आलेला आहे. करदात्यांच्या प्राप्तिकर विभागाच्या कोणत्याही पत्रावर पॅन क्रमांक आवश्‍यक असतो.

भारतामध्ये करदात्याची संख्या अपेक्षेपेक्षा कमी आहे. मोठे व्यवहार कर विभागाच्या कक्षेबाहेर करण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. अशाप्रकारे जर मोठ्या व्यवहारासाठी पॅन किंवा आधार कार्ड बंधनकारक केले तर मोठ्या उत्पन्नाचे लोक कर कक्षेत येऊ शकतील आणि त्यामुळे करभरणा वाढण्यास मदत होईल असे सरकारला वाटते. उत्पन्न जास्त असूनही कर न भरणाऱ्या लोकांचा माग या निर्णयामुळे लवकर लागण्याची शक्‍यता आहे.
……….

Tags: bank transactionspan

शिफारस केलेल्या बातम्या

imp news : या महिना अखेरपर्यंत पॅन आणि आधार लिंक करणे गरजेचे! कसे, जाणून घ्या तीन सोपे मार्ग
latest-news

imp news : या महिना अखेरपर्यंत पॅन आणि आधार लिंक करणे गरजेचे! कसे, जाणून घ्या तीन सोपे मार्ग

9 months ago
latest-news

PAN-Aadhar link : आधार पॅनशी संलग्न करण्यास मुदतवाढ

11 months ago
महत्वाचे! 31 मार्चपर्यंत PAN-Aadhaar लिंक न केल्यास 10 हजार रुपये ‘दंड’; जाणून घ्या लिंक कसं करायचं
latest-news

PAN-Aadhar link : पॅनकार्ड – आधारकार्ड लिंक करण्यासाठी उरले केवळ 5 दिवस; नंतर भरावा लागू शकतो दंड

11 months ago
३१ डिसेंबरपर्यंत पॅन-आधार जोडणी बंधनकारक – प्राप्तिकर विभाग
latest-news

पॅन कार्ड -आधार कार्ड ‘या’ तारखेपर्यंत लिंक करता येणार

11 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

अलर्ट! पुण्यात यंदाही तब्बल 40 ठिकाणी पुराचा धोका

विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याचा अभिमान-पालकमंत्री सतेज पाटील

विधवांनाही सन्मान देण्याचा ‘हेरवाड पॅटर्न’ राज्यभर

विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन निर्णय; महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल

पुणे पालिका निवडणुकीसाठी आरक्षित प्रभाग जाहीर

IPL : राहुल-डी कॉक जोडीने रचला इतिहास; दोघांनीच उभारला धावांचा डोंगर

काश्‍मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या सुरक्षित ठिकाणी होणार

आपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?

पूर्व लडाखमध्ये चीन उभारतोय दुसरा पुल

Most Popular Today

Tags: bank transactionspan

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!