पळसदेव-भिगवण रस्त्याची अखेर डागडुजी सुरू

पळसदेव -येथील पळसदेव – भिगवण सेवा रस्त्याच्या कामाला प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत दैनिक प्रभातने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल घेत प्रशासनाकडून सेवा रस्त्याचे काम सुरू केले आहे.

पळसदेव येथील इंदापूर, भिगवण रस्त्यावर पाण्याचे डबके साठत आहे. या ठिकाणी दुरुस्ती करण्याच्या कमला सुरुवात केली आहे. महामार्ग प्रशासनाच्या वतीने सेवा रस्त्यावर साठत असलेल्या पाण्याला वाट करून दिली आहे. त्यामुळे यापुढे पाऊस झाल्यावर पळसदेव पासून भिगवणकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर पाणी साठणा

Leave A Reply

Your email address will not be published.