गुजरातच्या सीमेवर पाकचे ड्रोन नष्ट 

नवी दिल्ली – भारताने वायूसेनेने आज पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ला केला. यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाले असून यानंतर भारतीय वायुसेना हायअलर्टवर आहेत. तरीही पाकिस्तानने कुरापती सुरूच ठेवल्या असून गुजरातमध्ये कच्छच्या सीमेवर पाकचे एक ड्रोन घिरट्या घालताना दिसले. यानंतर तात्काळ भारतीय सैन्याने पाकचे ड्रोन नष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.