Dainik Prabhat
Wednesday, May 25, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home ठळक बातमी

पाकची अण्वस्त्रे ही ईद साठी नक्कीच ठेवलेली नसतील – मेहबूबा मुफ्ती

by प्रभात वृत्तसेवा
April 22, 2019 | 4:44 pm
A A
पाकची अण्वस्त्रे ही ईद साठी नक्कीच ठेवलेली नसतील –  मेहबूबा मुफ्ती

श्रीनगर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार आरोपांची खडाजंगी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान मधील बाडमेर येथील जाहीर सभेत पाकिस्तनाला चांगलाच दम दिला होता. आमच्याकडील अण्वस्त्रे आम्ही दिवाळीसाठी ठेवलेली नाहीत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी, पाकिस्तानकडील अण्वस्त्रे ही ईद साठी नक्कीच ठेवलेली नसतील, असे म्हंटले आहे.

Mehbooba Mufti, PDP on PM Modi's remark, 'Every other day they (Pakistan) used to say "We've nuclear button, we've nuclear button"…..What do we have then? Have we kept it for Diwali?': Jo Pakistan ke pass honge, vo bhi Eid ke liye nahi rakhe honge. Yeh hisaab baraabar hota hai. pic.twitter.com/disWzMy8f3

— ANI (@ANI) April 22, 2019

राजस्थान मधील बाडमेर येथील जाहीर सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी, पाकिस्तान हा नेहमीच भारताला त्यांच्याकडे असलेल्या अण्वस्रांची धमकी देत आला आहे. मात्र आता आम्ही अशा धमक्यांना घाबरत नसल्याचे सांगून, आमच्याकडील अण्वस्त्रे आम्ही दिवाळीसाठी राखून ठेवलेली नाहीत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता. त्यानंतर आज मेहबूबा मुफ्ती यांनी नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यावर विरोध दर्शवत, पाकिस्तानकडे जी अण्वस्त्रे आहेत ती ईद साठी नक्कीच ठेवलेली नसतील, असे म्हणत हिशोब चुकता होतो असे म्हंटले आहे.

Tags: bjpelectionloksabhaloksabha electionloksabha election2019-loksabha2019pdpनरेंद्र मोदीमेहबूबा मुफ्तीसत्तेबाजी

शिफारस केलेल्या बातम्या

आपला मोठा झटका; मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचा भाजपात प्रवेश
राष्ट्रीय

आपला मोठा झटका; मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचा भाजपात प्रवेश

3 hours ago
बीएस येडियुरप्पा यांच्या मुलाला भाजपने उमेदवारी नाकारली
राजकारण

बीएस येडियुरप्पा यांच्या मुलाला भाजपने उमेदवारी नाकारली

6 hours ago
राहुल गांधी लंडनमध्ये म्हणाले – “मी हिंदु या विषयाचा सखोल अभ्यास केलाय, BJP आणि RSS च्या हिंदु राष्ट्रवाद या शब्दात हिंदु आणि राष्ट्रवाद या दोन्हीचाही अभाव”
राजकारण

राहुल गांधी लंडनमध्ये म्हणाले – “मी हिंदु या विषयाचा सखोल अभ्यास केलाय, BJP आणि RSS च्या हिंदु राष्ट्रवाद या शब्दात हिंदु आणि राष्ट्रवाद या दोन्हीचाही अभाव”

6 hours ago
हार्दिक पटेलने केला खुलासा,’माझे वडील म्हणायचे की तू चुकीच्या पक्षात गेलास…’
Top News

हार्दिक पटेलने केला खुलासा,’माझे वडील म्हणायचे की तू चुकीच्या पक्षात गेलास…’

12 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

कांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प

उत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू

प्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर

#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगेकूच

हॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही

सलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत घट; आयटी, ऊर्जा क्षेत्र पिछाडीवर

Gold-Silver Rates: सोने वधारले, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा दर

शेअर बाजारात साखर कारखान्यांचे शेअर घसरले; साखर निर्यातीला येणार मर्यादा

पुण्यात घरांच्या किमती वाढल्या

#IPL2022 #GTvRR #Qualifier1 : बटलरची आक्रमक खेळी; गुजरातसमोर विजयासाठी 189 धावांचे आव्हान

Most Popular Today

Tags: bjpelectionloksabhaloksabha electionloksabha election2019-loksabha2019pdpनरेंद्र मोदीमेहबूबा मुफ्तीसत्तेबाजी

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!