Dainik Prabhat
Wednesday, March 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्राईम

पाकिस्तानी युवकाला पुणे पोलिसांनी पकडले; कसा आला तो पुण्यात?

by प्रभात वृत्तसेवा
March 15, 2023 | 6:11 pm
A A
दोन कोटी रुपये लाचप्रकरणी रेल्वेच्या दोन अभियंत्यांना अटक

पुणे – पुण्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी युवकाला विशेष शाखेने (स्पेशल सेल) पकडले. युवकाकडून बनावट भारतीय पारपत्र जप्त करण्यात आले आहे. जन्माने पाकिस्तानी असलेल्या युवकाची आजी आणि मामा पुण्यात राहायला आहेत. कौटुंबिक वादातून त्याच्या आईने पाकिस्तानी पतीपासून फारकत घेतली आणि ती आखाती देशात राहायला गेली.

आठ वर्षांपूर्वी अल्पवयीन असणाऱ्या मुलाला तिने पुण्यात आजीकडे शालेय शिक्षणासाठी पाठविले. मुलाने बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पारपत्र मिळवले. कौटुंबिक वादातून पाकिस्तानात जन्मलेल्या युवकाची फरफट झाल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे.

महम्मद अमान अन्सारी (वय 22) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अन्सारीच्या विरुद्ध खडक पोलीस ठाण्यात फसवणूक, बनावट शासकीय कागदपत्रे तयार करणे तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 कलम 14 आणि पारपत्र कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष शाखेतील परकीय नागरिक पडताळणी विभागातील पोलीस कर्मचारी केदार जाधव यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अन्सारी पाकिस्तानी नागरिक असून तो शहरात बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती विशेष शाखेला मिळाली होती. त्यानंतर त्याला भवानी पेठेतील चुडामण तालीम चौक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी करण्यात आली.

तेव्हा त्याच्याकडे भारतीय पारपत्र आढळून आले. अन्सारीने बनावट कागपत्रांद्वारे भारतीय पारपत्र मिळवल्याचे उघड झाले. बेकायदा वास्तव्य केल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. त्याची चौकशी करण्यात येत आहे. खडक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश तटकरे तपास करत आहेत. त्याची आई भारतीय आहे.

तिने पाकिस्तानी नागरिक असलेल्या अमान यांच्याशी विवाह केला होता. महम्मद अन्सारीचा जन्म पाकिस्तानात झाला होता. मात्र, कौटुंबिक वाद झाल्याने त्याची आई संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) राहायला गेली. 2015 मध्ये महम्मदच्या आईने त्याला पुण्यात राहणारा मामा आणि आजीकडे शिक्षणासाठी पाठविले. त्या वेळी तो अल्पवयीन होता. पुण्यात शिक्षण घेत असताना त्याने जन्म पाकिस्तानात झाल्याचे लपवून ठेवले. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने पारपत्र मिळवले. पारपत्र मिळवल्यानंतर तो आईला भेटायला विमानाने दुबईत गेला होता.

Tags: Pakistani youth arrestedpunepune police

शिफारस केलेल्या बातम्या

विशेष : धर्मवीर : छ. संभाजी महाराज
latest-news

pune gramin : वढूमध्ये बलिदान स्मरणदिन कार्यक्रमाची जय्यत तयारी

19 hours ago
pune gramin : अवसरी बुद्रुकमध्ये शेतात सापडले बिबट्याचे बछडे
latest-news

pune gramin : सविंदणेत ऊसतोडणीवेळी आढळले बछडे

19 hours ago
सोने-चांदी खरेदीला “लकाकी’
latest-news

pune gramin : सोने, चांदीला “झळाळी’

19 hours ago
अबाऊट टर्न : भाबडे
latest-news

pune gramin : दौंडमध्ये सहकारात कुलांचे प्रस्थ वाढणार

19 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Gudi Padwa 2023 : महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी डौलाने उभारूया – मुख्यमंत्री शिंदे

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा, म्हणाले”आनंदाची गुढी उभी करतानाच बळीराजाच्या…”

Gudi Padwa 2023 : ‘गुढीपाडव्या’निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा, म्हणाले “सर्वांच्या जीवनात…”

Delhi Budget Session 2023 : विधानसभेतील भाजप आमदार वर्षभरासाठी निलंबित

Women’s World Boxing C’ships : नितू घांघस आणि मनिषा मौन उपांत्यपूर्व फेरीत

बिहारमधील रेल्वे स्थानकाच्या स्क्रिनवर अचानक सुरु झाला P##N Video ! व्हिडिओमधील अभिनेत्री ट्विट करत म्हणाली…

#MahaBudgetSession2023 : मातोश्रीची भाकरी व पवारांच्या चाकरीवरून विधानसभेत खडाजंगी

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री गडकरींना पुन्हा जिवे मारण्याची धमकी; सुरक्षेत वाढ

अन्… अख्तरला सचिनच्या पाया पडून मागावी लागली होती माफी ! सेहवागने सांगितला भन्नाट किस्सा

“ना रक्कम मिळाली, ना त्यांचा गौरव..” महाराष्ट्रातील खेळाडूंची सरकारकडून अवहेलना; अजित पवारांचा आरोप

Most Popular Today

Tags: Pakistani youth arrestedpunepune police

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!