Dainik Prabhat
Friday, February 3, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

इंग्लंडने हरवल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा भारताच्या नावाने शिमगा! म्हणते, भारत अजूनही…

by प्रभात वृत्तसेवा
November 13, 2022 | 10:48 pm
A A
इंग्लंड

टी-२० विश्वचषकाच्या फायनल सामन्यात इंग्लंडने दमदार खेळ करत विजेतेपद पटकावले. पाकिस्तानला या सामन्यात पराभव पत्करावा लागला. नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी गमावून १३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने बेन स्टोक्सच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर १९ षटकांत ५ गडी गमावून १३८ धावा करत सामना जिंकला. या सामन्यावेळी मैदानात अनेक भारतीय चाहते पाहायला मिळाले. मैदानात इंग्लंड आणि पाकिस्तानच्या झेंड्यांमध्ये भारताचा ध्वजही फडकताना दिसत होता.

#ENGvsPAK | “पाकिस्तान हार गया…”सामना हरल्याने चाहत्याला भावना अनावर

भारतीय क्रिकेट चाहत्यांनी भारतीय संघ फायनलमध्ये जाईल या इराद्याने अगोदरच तिकीट बुक केले होते. मात्र संघ फायनलमध्ये न पोहचू शकल्याने अनेक भारतीय चाहते इंग्लंड आणि पाकिस्तनचा सामना पाहण्यासाठी मेलबर्नच्या मैदानावर पोहोचले होते. त्यामुळे ते सामना सुरु असताना जशी सामन्याची दिशा बदलेल तसे ते जल्लोष करताना दिसले. मात्र संघाच्या पराभवाचा राग पाकिस्तानी चाहते भारतावर काढताना दिसत आहेत. पाकिस्तानची अभिनेत्री सेहर शिनवारी हिने भारताबाबत एक वादग्रस्त ट्विट केले आहे.

A Ben Stokes special at the MCG! 😍

England take a special title home 🏆#PAKvENG | #T20WorldCupFinal | 📝 https://t.co/HdpneOrKoo pic.twitter.com/BOIrCSwlyn

— ICC (@ICC) November 13, 2022

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना जखडून ठेवले. पाकिस्तानच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडच्या सॅम करनने भेदक मारा करत ३ फलंदाजांना तंबूत पाठवले होते. पाकिस्तान संघाला १३७ धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या फलंदाजांनी हुशारीने खेळ केला आणि संघाला विजय मिळवून दिला. बेन स्टोक्सने ४९ चेंडूत ५२ धावा केल्या. त्याचबरोबर त्याने गोलंदाजीतही एक गडी बाद केला होता.

#T20WorldCupFinal
Currently every Indian ✨😅…#PKMKBForever #PAKvENG pic.twitter.com/rAS3CqwEIg

— Aman Sah (@sahaman01) November 13, 2022

संघाचा पराभव पाकिस्तानच्या काही लोकांना चांगलाच तिखट लागला आहे. पराभव न पचल्याने पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी हिने भारताबाबत वादग्रस्त ट्विट केले आहे. ‘भारतीय अजून इंग्रजांच्या गुलामगिरीतून बाहेर पडलेले नाहीत.’ अशा आशयाचे ट्विट तिने केले आहे.

Celebration in India actually reveals they never came out of British slavery. They are celebrating the same way like they did in 1857 after joining hands with Britons. Deceiving is in their nature 😊

— Sehar Shinwari (@SeharShinwari) November 13, 2022

Tags: eng vs pakindiaPakistani actress Seher ShinwariSeher Shinwari controversial tweetइंग्लंड

शिफारस केलेल्या बातम्या

Shubman Gill : गिलने केले शतकी खेळीचे समीक्षण, म्हणाला “खेळपट्टी कोणतीही असो, तुमचे तंत्र… “
क्रीडा

Shubman Gill : गिलने केले शतकी खेळीचे समीक्षण, म्हणाला “खेळपट्टी कोणतीही असो, तुमचे तंत्र… “

1 day ago
‘गोमांस खाणारे घरी परतू शकतात’ दत्तात्रेय होसाबळे म्हणाले,’भारतात राहणारे सर्व हिंदू..’
Top News

‘गोमांस खाणारे घरी परतू शकतात’ दत्तात्रेय होसाबळे म्हणाले,’भारतात राहणारे सर्व हिंदू..’

1 day ago
#INDvNZ 3rd T20I : मालिकेची आज निर्णायक लढत
Top News

#INDvNZ 3rd T20I : मालिकेची आज निर्णायक लढत

3 days ago
Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटापावरून भारताची पाकला नोटीस; गेल्या पाच वर्षांपासून…
Top News

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटापावरून भारताची पाकला नोटीस; गेल्या पाच वर्षांपासून…

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

जपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते ठरेल आदर्श – मुख्यमंत्री शिंदे

Kasba Assembly By-Election : देवेंद्र फडणवीसांनी घेतली शैलेश टिळक यांची भेट

K Viswanath : सुप्रसिद्ध दिग्दर्शक के. विश्‍वनाथ कालवश

Assembly by-elections : पोटनिवडणूकीबदल जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “महाविकास आघाडी….”

Pune : अर्चना पाटील यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

Punjab : खासदार प्रनीत कौर कॉंग्रेसमधून निलंबित

इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे हडपसरमध्ये दंत तपासणी शिबिर

PM Modi Foreign Visits : पाच वर्षांत पंतप्रधानांचे 21 परदेश दौरे; दौऱ्यांवर झाला ‘इतका’ खर्च

Vidarbha : अमरावती विद्यापीठाचा अतिरिक्त प्रभार डॉ. प्रमोद येवलेंकडे सुपूर्द

सरस्वती मंदिर संस्थेत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

Most Popular Today

Tags: eng vs pakindiaPakistani actress Seher ShinwariSeher Shinwari controversial tweetइंग्लंड

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!