“पाकिस्तानच्या नकाशामध्ये…” शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीतून पाकची माघार

नवी दिल्ली – शांघाय सहकार्य संघटनेच्या अंतर्गत नवी दिल्लीमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या “मिलिटरी मेडिसीन स्पेशालिस्ट कॉन्फरन्स’ च्या बैठकीमधून पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी माघार घेतली. पाकिस्तानच्या नकाशामध्ये जम्मू काश्‍मीरचा सीमाभाग चुकीच्या पद्धतीने दर्शवण्यात आला होता. यावर भारताच्यावतीने आक्षेप घेतला गेल्यानंतर पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी या बैठकीला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी जम्मू काश्‍मीरला पाकिस्तानचा भाग म्हणून या नकाशामध्ये … Continue reading “पाकिस्तानच्या नकाशामध्ये…” शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीतून पाकची माघार