Pakistan : सरकारला माझी हत्या करायची आहे; इम्रान खान यांचा खळबळजनक दावा

इस्लामाबाद – पाकिस्तानातील “पीएमएल-एन’ सरकारला आपली हत्या करायची आहे, असा दावा माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी केला आहे. सरकार आपल्या हत्येचा कट सरकारकडून केला जातो आहे. 1996 साली जेंव्हा बेनझीर भुट्टो पंतप्रधान होत्या, तेंव्हा त्यांचे बंधू मुर्तझा भुट्टो यांची जशी हत्या करण्यात आली होती, तशीच आपलीही हत्या करण्याचा … Continue reading Pakistan : सरकारला माझी हत्या करायची आहे; इम्रान खान यांचा खळबळजनक दावा