पाकिस्तानच्या महिला मंत्र्याची भारताला अणुबॉम्बची धमकी

इस्लामाबाद – पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बिलावल भुट्टो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत बरळल्यानंतर आता पाकिस्तानातील एका महिला मंत्र्याने भारतला अणुबॉम्बची धमकी दिली आहे. शाजीय मर्रि ( Shazia Murri ) असे त्यांचे नाव असून आमचे न्यूक्‍लिअर स्टेटस शांत बसण्यासाठी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. किचन तेलंगणात तर बेडरुम महाराष्ट्रात! महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर आहे अनोखे घर बिलावल भुट्टो … Continue reading पाकिस्तानच्या महिला मंत्र्याची भारताला अणुबॉम्बची धमकी