Sunday, July 20, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

कंगाल होत चाललेल्या पाकिस्तानपुढे नवं संकट! गूढ आजाराने होताहेत मृत्यू, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू

by प्रभात वृत्तसेवा
January 27, 2023 | 10:18 pm
in आंतरराष्ट्रीय
PUNE: स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने संपवले जीवन

कराची – पाकिस्तानमध्ये कराचीच्या केमारी भागात 14 मुलांसह 18 जणांचा एका गूढ आजारामुळे मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या या दक्षिणेकडील बंदरगाह शहरातील आरोग्य अधिकारी अद्याप मृत्यूचे कारण शोधू शकले नाहीत. आरोग्य सेवा संचालक अब्दुल हमीद जुमानी यांनी शुक्रवारी पुष्टी केली की, केमारीच्या मावाच गोठ परिसरात 10 ते 25 जानेवारी दरम्यान 14 मुलांसह 18 लोकांचा रहस्यमय आजाराने मृत्यू झाला आहे.

अब्दुल हमीद जुमानी म्हणाले, आरोग्य पथक अजूनही या मृत्यूंचे कारण शोधण्यासाठी काम करत आहे, परंतु आम्हाला शंका आहे की ते समुद्र किंवा पाण्याशी संबंधित असू शकतात कारण हे मृत्यू ज्या गोठ गावात झाले आहेत ते किनारी क्षेत्राच्या अगदी जवळ आहे. हा झोपडपट्टीचा भाग आहे जेथे लोक बहुतेक रोजंदारी मजूर किंवा मच्छीमार आहेत.

जुमानी म्हणाले की, मृतांच्या नातेवाईकांनी मृत्यूपूर्वी पुष्टी केली होती की, त्यांच्या नातेवाईकांना खूप ताप, घशात सूज आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. गेल्या दोन आठवड्यांपासून परिसरातून एक विचित्र वास येत असल्याची तक्रार काही लोकांनी केली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे. केमारीचे उपायुक्त मुख्तार अली अब्रो यांनी सांगितले की, त्यांनी या संदर्भात एका कारखान्याच्या मालकाचीही चौकशी केली होती. त्यासाठी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. ते म्हणाले की आम्ही राज्य पर्यावरण एजन्सीला बोलावले होते ज्याने या भागात कार्यरत असलेल्या तीन कारखान्यांचे नमुने गोळा केले आहे. कारखान्यातील दुषित वायुमुळे लोकांचे मृत्यू झाल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

सिंध केंद्राचे (केमिकल सायन्सेस) प्रमुख इक्बाल चौधरी म्हणाले की, त्यांनी कारखान्यांमधून काही नमुने गोळा केले आहेत आणि त्यांना वाटते की मृत्यूचे कारण सोया ऍलर्जी देखील असू शकते. ते म्हणाले की, हवेतील सोयाबीनच्या धुळीच्या कणांमुळे गंभीर आजार आणि मृत्यूही होऊ शकतात आणि त्यात वायू प्रदूषण आणि हवामानाची मोठी भूमिका आहे. चौधरी म्हणाले की, आम्ही अद्याप कोणत्याही निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचलो नसून नमुने तपासले जात आहेत.

Join our WhatsApp Channel
Tags: diseasekarachimysteriousPakistan
SendShareTweetShare

Related Posts

Delta Airlines Emergency Landing ।
Top News

उड्डाण घेताच विमानाच्या इंजिनला आग ; आपत्कालीन लँडिंग, भयानक व्हिडिओ समोर

July 20, 2025 | 11:20 am
RUSSIA-UKRAINE WAR ।
Top News

झेलेन्स्कीची नरमाईची भूमिका ! पुतिन यांना दिली युद्धबंदीच्या वाटाघाटीची ऑफर, अमेरिकेविषयी केले ‘हे’ विधान

July 20, 2025 | 9:45 am
INS Sandhayak
आंतरराष्ट्रीय

INS Sandhayak : भारतीय नौदलाची सर्वेक्षण नौका आयएनएस संधायकची मलेशियातील क्लांग बंदराला भेट

July 19, 2025 | 9:55 pm
Donald Trump
आंतरराष्ट्रीय

Donald Trump : भारत – पाक संघर्षाच्यावेळी 5 विमाने पडली; ट्रम्प यांचा आणखी एक दावा

July 19, 2025 | 9:45 pm
Wipha Cyclone
आंतरराष्ट्रीय

Wipha Cyclone : विफा चक्रिवादळाचा दक्षिण चीनला धोका

July 19, 2025 | 9:09 pm
ब्रह्मपुत्रावरील चीनचा महाकाय बांध: भारतासाठी पाण्याचा ‘बॉम्ब’ ठरणार?
आंतरराष्ट्रीय

ब्रह्मपुत्रावरील चीनचा महाकाय बांध: भारतासाठी पाण्याचा ‘बॉम्ब’ ठरणार?

July 19, 2025 | 7:05 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

“काय परिहार्यता असेल, ज्यामुळे अशा लोकांना मंत्रिपद द्यावं लागतं”; सुषमा अंधारेंचा सवाल

उड्डाण घेताच विमानाच्या इंजिनला आग ; आपत्कालीन लँडिंग, भयानक व्हिडिओ समोर

Sanjay Raut : “अमित शाह यांच्या राज्यातील सहा ते सात जणांना मंत्रिपदापासून वगळण्याच्या मुख्यमंत्र्यांना सूचना”; संजय राऊतांचा मोठा दावा

‘आता काहीही झाले तरी ते नितीश कुमारच मुख्यमंत्री असतील…’ ; निवडणुकीपूर्वी जेडीयूचा निर्णय

Rohit Pawar : कृषीमंत्र्यांचा सभागृहात रमीचा डाव? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ, व्हिडीओ केला शेअर

झेलेन्स्कीची नरमाईची भूमिका ! पुतिन यांना दिली युद्धबंदीच्या वाटाघाटीची ऑफर, अमेरिकेविषयी केले ‘हे’ विधान

Uddhav Thackeray Interview : आघाडीचं काय होणार? राज ठाकरेंसोबत युती? उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली रणनिती; म्हणाले “आता मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार….”

राहुल गांधींच्या विधानावर डाव्यांचा आक्षेप, जंतरमंतरवर SIR विरोधात निदर्शनाची योजना ; India Block बैठकीत काय घडले?

“राज ठाकरेंनी माफी मागावी,” सरदार पटेलांविरोधात केलेल्या वक्तव्याचे गुजरातमध्ये पडसाद

Aditya Thackeray : मुख्यमंत्री अन् आदित्य ठाकरेंच्या भेटीची चर्चा; आता एक व्यक्ती गावी जाईल! आदित्य ठाकरेंनी कुणावर साधला निशाणा?

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!