Ishaq Dar : वॉशिंग्टन विमानतळावर पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांना पाहताच ‘चोर-चोर’च्या घोषणा, Video व्हायरल….

वॉशिंग्टन – पाकिस्तान आणि त्या देशातील नेत्यांची जगात आणि त्यांच्या स्वत:च्याच देशात काय प्रतिमा आहे, याचा आणखी एक नमुना वॉशिंग्टन येथील विमानतळावर पाहायला मिळाला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्जाच्या बोलणीसाठी पाकिस्तानचे अर्थमंत्री इसाक दार आज येथे आले होते. त्यांच्या स्वागतासाठी पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत मसूद खान आणि अन्य बडे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. दार यांचे स्वागत केल्यावर ही … Continue reading Ishaq Dar : वॉशिंग्टन विमानतळावर पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांना पाहताच ‘चोर-चोर’च्या घोषणा, Video व्हायरल….