कराची – पाकिस्तानमधील एका एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
#UPDATE Death toll rises to 65, in incident where fire broke out in Karachi-Rawalpindi Tezgam express train in Liaqatpur near Rahim Yar Khan, earlier today: Geo News #Pakistan pic.twitter.com/CeMEexjUj6
— ANI (@ANI) October 31, 2019
माहितीनुसार, लियाकतपूर या ठिकाणी कराची रावळपिंडी तेजग्राम एक्स्प्रेसला आग लागली आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे एक्स्प्रेसमध्ये आग लागली. या आगीत ६५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी असून आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेतली असून बचावकार्य सुरु आहे.
#UPDATE Pakistan: Death toll rises to 46, in incident where fire broke out in Karachi-Rawalpindi Tezgam express train in Liaqatpur near Rahim Yar Khan, earlier today. https://t.co/PwFdCksqiV
— ANI (@ANI) October 31, 2019
#UPDATE Death toll rises to 16, in incident where fire broke out in Karachi-Rawalpindi Tezgam express train today. https://t.co/Aol4tibo7n
— ANI (@ANI) October 31, 2019