Pakistan Cricket Board : अवघ्या 24 तासातच ‘सलमान बट’ला सल्लागार पदावरून हटविण्याची नामुष्की, समोर आलं ‘हे’ कारण…

Salman Butt Pakistan Cricket Board : विश्वचषक 2023 स्पर्धेनंतर पाकिस्तान क्रिकेट संघात अनेक समस्या वाढल्या आहेत. बाबर आझमला कर्णधारपदावरून हटवण्यात आले. यानंतर मंडळातही अनेक बदल झाले. महत्त्वाची बाब म्हणजे मंडळात सुरू असलेला गोंधळ अजूनही थांबलेला नाही. पीसीबीने वहाब रियाझला मुख्य निवडकर्ता बनवले. यापूर्वी इंझमाम उल हक यांनी मुख्य निवडकर्ता पदाचा राजीनामा दिला होता. मॉर्ने मॉर्केलही … Continue reading Pakistan Cricket Board : अवघ्या 24 तासातच ‘सलमान बट’ला सल्लागार पदावरून हटविण्याची नामुष्की, समोर आलं ‘हे’ कारण…