T20 World Cup 2024 : विश्वचषकापूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे बदल; PCB ने गॅरी कर्स्टन आणि गिलेस्पीवर सोपवली मोठी जबाबदारी..

Pakistan Cricket Board (इस्लामाबाद) – 2011 मध्ये भारताला एकदिवसीय विश्वकरंडक जिंकून देणारे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आता पाकिस्तानच्या वनडे आणि टी-20 संघाचे प्रशिक्षक असतील. वास्तविक, टी-20 विश्वकरंडक जूनमध्ये होणार आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान बोर्डाने दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज गॅरी कर्स्टन यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करून मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्याशिवाय ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी यांची … Continue reading T20 World Cup 2024 : विश्वचषकापूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे बदल; PCB ने गॅरी कर्स्टन आणि गिलेस्पीवर सोपवली मोठी जबाबदारी..