PAKvsENG । रावळपिंडीच्या कसोटीत इंग्लंडचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय

रावळपींडी – इंग्लंडने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तानचा 74 धावांनी पराभव केला. या ( PAK vs ENG ) सामन्यात पाकिस्तानचा संघ विजयाच्या मार्गावर आलेला असताना प्रमुख फलंदाजांनी केलेल्या अपयशी कामगिरीमुळे त्यांना हा सामना गमवावा लागला व इंग्लंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ICC अंडर-१९ महिला वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ धडाकेबाज फलंदाजाकडे … Continue reading PAKvsENG । रावळपिंडीच्या कसोटीत इंग्लंडचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय