#CWC2023 #PAKvAFG : विश्वचषकात आणखी एक मोठा उलटफेर, अफगाणिस्तानचा पाकवर सनसनाटी विजय…

World Cup 2023 Pakistan vs Afghanistan Match Results : अफगाणिस्तानने विश्वचषकाच्या22व्या सामन्यात पाकिस्तानचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. या विश्वचषकातील हा तिसरा मोठा उलटफेर आहे. याआधी अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला होता तर दक्षिण आफ्रिकेला नेदरलँडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना सात गडी गमावून 282 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने … Continue reading #CWC2023 #PAKvAFG : विश्वचषकात आणखी एक मोठा उलटफेर, अफगाणिस्तानचा पाकवर सनसनाटी विजय…