प्राग : भारताचा ग्रँडमास्टर पी. हरिकृष्ण याला प्राग बुध्दिबळ फेस्टिव्हल मास्टर्स स्पर्धेतील दुस-या फेरीत प्रतिस्पर्ध्यांविरूध्द बरोबरीत समाधान मानावे लागले.
दुस-या फेरीत पी. हरिकृष्ण आणि पोलंडचा जॅन-क्रझस्तोफ डुडा याच्यांतील डाव ३१ चालीनंतर बरोबरीत सुटला. या बरोबरीमुळे दोघांना अर्धा-अर्धा गुण प्राप्त झाला आहे.
♙ Rd 2 Highlights of @PragueChess ➡️
♙ Indian star @viditchess 🇮🇳 employed the QGD Ragozin & drew against GM Anton Guijaro David 🇪🇸.
♙ Indian star @HariChess 🇮🇳 drew against the top seed of the event – Duda, Jan – Krysztof 🇵🇱 with white in the Catalan.
📸 Petr Vrabec pic.twitter.com/hqfRTZK9k1
— Chess.com – India (@chesscom_in) February 14, 2020
दरम्यान, पहिल्या फेरीत पी. हरिकृष्णने स्वीडनच्या निल्स ग्रँडेलियस विरूध्दच्या सामन्यात बरोबरी साधली होती.