पी. चिदंबरम यांना दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

नवी दिल्ली : देशाचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पी.चिदंबरम आणि त्यांच्या पुत्राला दिल्लीतील विशेष न्यायालयाने अटक पूर्व जमीन मंजूर करत मोठा दिलासा दिला आहे. ईडी आणि सीबीआय या दोन्ही तपास संस्थांच्या खटल्यांमधून जामीन मंजूर करण्यात आल्याने चिदंबरम पिता पुत्रांना मोठा दिलासा मिळाला आहे. पी. चिदंबरम हे सध्या आयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआय कोठडीमध्ये आहेत. 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)