Sea Link accident : लंडन मॅरेथॉनची सुरू होती तयारी, टेक फर्मच्या CEOचा कारने चिरडल्याने मृत्यू

मुंबई – वरळी सी लिंकवर रविवारी झालेल्या अपघातात धावपटू महिलेचा मृत्यू झाला आहे. ही धावपटू महिला लंडन मॅरेथॉनची तयारी करत होती. सकाळी साडेसहा वाजता सराव करत असताना त्या महिलेला एका ईलेक्‍ट्रीक कारने चिरडले. त्यात तिचा मृत्यू झाला. राजलक्ष्मी विजय, असे या धावपटू महिलेचे नाव आहे. त्या अल्टिस्ट टेक्‍नॉलॉजिस या टेक फर्मच्या सीईओ होत्या. 2023च्या टाटा … Continue reading Sea Link accident : लंडन मॅरेथॉनची सुरू होती तयारी, टेक फर्मच्या CEOचा कारने चिरडल्याने मृत्यू