Dainik Prabhat
Friday, September 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

‘आमचा आत्मा जुन्या संसदेत अडकलेला’ – संजय राऊत

by प्रभात वृत्तसेवा
June 4, 2023 | 8:45 pm
A A
कोणी कितीही आपटा बॉलिवूड मुंबईतच राहणार- शिवसेना

file photo

नाशिक – नव्या संसद भवनाच्या निर्मितीच्या माध्यमातून आजचे केंद्र सरकार हे इतिहास नष्ट करतंय, असा थेट आरोप आता ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. तर जुन्या संसदेत आमचा आत्मा अडकला आहे, असेही त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यामांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले, मोदी सरकारला किंवा सरकारच्या समर्थकांना असे वाटते की, हा देश 2014 नंतर निर्माण झाला. तोपर्यंत हा देशच नव्हता.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि हा देश निर्माण झाला. देशाला स्वातंत्र्य हे 2014 नंतर मिळाले. असा अपप्रचार केला जात आहे. पण हा क्रांतिकारकांचा अपमान आहे, असे म्हणत त्यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात आले.

नवीन संसद भवनामुळे अनेक वाद निर्माण झाले आहेत. 1927मध्ये जे संसद भवन निर्माण करण्यात आले, त्या संसद भवनाला एक इतिहास आहे. त्या संसदेत अनेक क्रांतिकार, अनेक स्वातंत्र्यवीर, घटनाकार ज्यांनी देशाची निर्मिती केली अशांचा तिथे सहवास आजही जाणवतो.

आम्ही इतिहास वाचणारी माणसे आहोत. ज्या संसदेत आधी आम्ही बसायचो, तेव्हा आम्हाला तिथे असे वाटायचे की, आम्ही देखील इतिहासाचे साक्षीदार आहोत. इतिहास चालतोय आमच्यासोबत, असेही राऊत म्हणाले.

तर नवीन इमारतीमध्ये आम्हाला आधीच्या संसदेची भावना निर्माण होईल का? आमचा आत्मा त्या जुन्या संसदेत अडकलेला आहे. त्या संसदेत पंडीत नेहरूंपासून इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी असतील या सर्वांचा इतिहास त्या संसदेत होता.

घटनाकार, घटनापीठ सर्व काही तिथे होते. त्या संसदेत देश घडला. त्यामुळे नवी संसद फक्त इमारत आहे, तिथे इतिहास नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Tags: MAHARASHTRAnationalold ParliamentparliamentParliament newssanjay rauttop news
Previous Post

Maharashtra Politics : भाजपमध्ये OBC नेत्यांना डावलले जाते – छगन भुजबळ

Next Post

Ahmednagar : नेवासा तालुक्यात केळी पिकाचे मोठे नुकसान; वादळी वाऱ्याचा बसला फटका

शिफारस केलेल्या बातम्या

2024 Loksabha Election
Top News

विधानसभा गमावल्यानंतर, लोकसभेच्या २५ जागा टिकवण्यासाठी भाजपला जुना मित्र आठवला?

59 mins ago
“जम्मू काश्‍मीरातील निवडणुकांना भाजपकडून जाणिवपुर्वक विलंब”
Top News

लोकसभेत शिव्या, मुस्लिमांबाबत द्वेषमूलक वक्तव्य करणाऱ्या खासदारावर भाजप कारवाई करणार?

2 hours ago
BJP MP Ramesh Bidhuri
Top News

लोकसभेत शिव्या देणारा भाजपचा खासदार रमेश बिधुरी कोण आहे? यापूर्वीही अनेकदा वाद…

2 hours ago
bjp mp in loksabha
Top News

“भ***, ए मु*** *#*#” संसदेच्या मंदिरात भाजप खासदाराची शिवीगाळ

4 hours ago
Next Post
Ahmednagar : नेवासा तालुक्यात केळी पिकाचे मोठे नुकसान; वादळी वाऱ्याचा बसला फटका

Ahmednagar : नेवासा तालुक्यात केळी पिकाचे मोठे नुकसान; वादळी वाऱ्याचा बसला फटका

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

#TeamIndia : “ते दोघे खेळाडू जावई..”; ‘संजू सॅमसन’ला डावलल्याने चाहत्यांची BCCI वर टीका

विधानसभा गमावल्यानंतर, लोकसभेच्या २५ जागा टिकवण्यासाठी भाजपला जुना मित्र आठवला?

अजित पवार गटातील ‘या’ आमदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: जन्मदात्या आईने बाळाला 14व्या मजल्यावरून खाली फेकलं, धक्कादायक कारण उघडकीस

मध्यप्रदेशातून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले – “आदित्य… नाम तो सुना ही होगा’

लोकसभेत शिव्या, मुस्लिमांबाबत द्वेषमूलक वक्तव्य करणाऱ्या खासदारावर भाजप कारवाई करणार?

#INDvAUS 1st ODI : मोहम्मद शमीचा भेदक मारा, ऑस्ट्रेलियाचे Team India पुढे 277 धावांचे आव्हान…

‘पुरावा आहे म्हणूनच भारतावर…’, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्व माहिती

अजित पवार मुस्लिम आरक्षणासाठी सरसावले; दिलं “हे’ आश्वासन

लोकसभेत शिव्या देणारा भाजपचा खासदार रमेश बिधुरी कोण आहे? यापूर्वीही अनेकदा वाद…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: MAHARASHTRAnationalold ParliamentparliamentParliament newssanjay rauttop news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही