ऑस्कर २०१९ : ग्रीन बुक सर्वोत्कृष्ट चित्रपट : पाहा विजेत्यांची यादी 

चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानाचा समजला जाणारा ९१ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियामधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. या दिमाखदार सोहळ्याला जगभरातील अभिनेते, अभिनेत्री उपस्थित होते. या सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरीसाठी विविध श्रेणींमध्ये विविध कलाकारांचा गौरव करण्यात आला. यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर ‘ग्रीन बुक’ या चित्रपटाने पटकावला आहे.

असे मिळाले पुरस्कार:
सर्वोत्कृष्ट चित्रपट:  ग्रीन बुक  


सर्वोत्कृष्ट अभिनेता:  रामी मालेक (बोहेमियन रॅप्सोडी)


सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : ओलिविया कोलमन (दी फेव्हरेट)


दिग्दर्शन: अल्‍फान्सो क्‍यूरॉन (रोमा)


सर्वोत्कृष्ट ऑरिजनल गीत : शॅलो (अ स्टार इज बॉर्न)


सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट: रोमा


सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री: रेजिना किंग (चित्रपट- इफ बील स्ट्रीट कुड टॉक)


सर्वोत्कृष्ट सहअभिनेता: माहर्शाला अली (चित्रपट- ग्रीन बुक)


सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट: स्पायडर मॅन: इनटू द स्पायडर वर्स


सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट सब्जेक्ट: पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स


सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट: फर्स्ट मॅन


सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म: स्किन


सर्वोत्कृष्ट वेशभुषा: रुथ कार्टर  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)