नवी दिल्ली – अकादमी पुरस्कार 2023 नामांकने हे वर्ष भारतीयांसाठी खूप खास असणार आहे. यंदा देशातून एक नव्हे तर चार दावेदार आहेत. ऑस्करसाठीची अंतिम नामांकन यादी ( २४ जानेवारी ) आज जाहीर होणार असून भारताला त्याच्याकडून खूप आशा आहेत. रिझ अहमद आणि अॅलिसन विल्यम्स या वर्षी 2023 ऑस्कर नामांकने होस्ट करतील.
भारतातील प्रबळ दावेदारांशी संबंधित माहिती पुढील प्रमाणे
ऑस्कर- 2023 साठी भारताकडून ‘आरआरआर’ आणि ‘छेल्लो शो’ हे चित्रपट भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आले आहे. नामांकन यादीमध्ये या चित्रपटांचा समावेश होईल का? या प्रश्नांचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल.
Meet your 2023 #OscarNoms hosts: Allison Williams and Riz Ahmed.
Join us on Tuesday, January 24th at 8:30 AM ET / 5:30 AM PT. Nominations will be live streamed on https://t.co/8Zw5mDfBiO, https://t.co/5fKuh0ntHt, or on the Academy’s Twitter, YouTube or Facebook. #Oscars95 pic.twitter.com/uQyJ9l48Zj
— The Academy (@TheAcademy) January 18, 2023
या कॅटेगिरीमधील नामांकन यादी होणार जाहीर
सहाय्यक भूमिका (अभिनेता)
सहाय्यक भूमिका (अभिनेत्री)
अॅनिमेटेड फीचर फिल्म
अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म
कॉस्टुम डिझाइन
लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म
मेकअप आणि हेअर स्टायलिंग
संगीत (ओरिजनल स्कोअर)
साऊंड
लेखन (रूपांतरित पटकथा)
लेखन (मूळ पटकथा)
प्रमुख भूमिकेत अभिनेता
प्रमुख भूमिकेत अभिनेत्री
सिनेमॅटोग्राफी
दिग्दर्शन
डॉक्युमेंट्री फिचर फिल्म
डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म
फिल्म एडिटिंग
आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म
संगीत (ओरिजनल साँग)
सर्वोत्तम पिक्चर
प्रोडक्शन डिझाइन
व्हिज्युअल इफेक्ट्स