Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

डॉ. दुधभाते नेत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपणासह विविध उपक्रमांचे आयोजन

by प्रभात वृत्तसेवा
June 17, 2024 | 10:53 pm
डॉ. दुधभाते नेत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपणासह विविध उपक्रमांचे आयोजन

पुणे  – गेल्या तेरा वर्षांपासून रुग्णसेवा करीत असलेल्या डॉ. दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. रुग्णालयाचा वर्धापनदिन हा जुलै महिन्यात असल्याने सामाजिक बांधिलकी जपत पुढील तीन महिने विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालय परिसरात १०० देशी वृक्षांचे रोपण करून तब्बल एक लाख वृक्षारोपण करून “सुजलाम सुफलाम” भारतभूमी निर्मितीसाठीचा संकल्प यानिमित्ताने केला गेला.

यावेळी डॉ. दुधभाते नेत्रालयाचे सर्वेसर्वा डॉ. अनिल दुधभाते, डॉ. डिम्पल दुधभाते, प्रियंका एडके, गणेश मोटे, शीतल हिराळकर, डॉ. स्नेहल मानपुत्र, महात्मा गांधी विद्यालय खानापूरचे माजी प्रभारी मुख्याध्यापक शशिकांत जाधव, जेष्ठ शिक्षक भीमराव आदलिंग, इंग्लिश मिडीयम प्री-प्रायमरी स्कूल व ग्रामपंचायत सदस्य अंजना जावळकर, प्रियंका जावळकर, अपेक्षा मोरे उपस्थित होत्या.

नेत्रततज्ञ डॉ. अनिल दुधभाते म्हणाले की, १३ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या डॉ दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये नेहमीच आरोग्यविषयक आणि सामाजिक उपक्रम करण्यात एक पाऊल पुढे असते. रुग्णालयाचे सर्व ५० हुन अधिक कर्मचारी रुग्णसेवा व समाजसेवेसाठी नेहमी कार्यरत असतात. त्यामुळेच रुग्णालयाची घोडदौड यशस्वी चालूच आहे.

बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्ग चक्र विस्कळीत होत असून झाडे तोडणे काही मिनिटात शक्य आहे, पण तीच सावली आणि पक्ष्यांचे निवास स्थान असलेली विशाल झाडे वाढायला कित्येक वर्षे लागतात हे लहान पानापासूनच मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे. यासाठी वेळीच पावले उचलली गेली पाहिजेत.

केवळ याच सद्भावनेतून आम्ही आमचा खारीचा वाट उचलत आहोत. प्राण वायूचा पुरवठा करणारी झाडे मानवी आरोग्यासाठी पण उपयुक्त आहेतच. वृक्षवल्ली आम्हा सोयरे या वाक्यानुसार निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी प्रदूषण विरहित जीवन जगण्यासाठी वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. दुधभाते यांनी यावेळी केले.

Join our WhatsApp Channel
Tags: anniversary of Dr. Dudhbhate NetralayaDr. Dudhbhate Netralayatree plantation
SendShareTweetShare

Related Posts

Pune Crime: खराडीतील ‘त्या’ कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा, 5 जणांना अटक, 115 ताब्यात
क्राईम

Pune Crime: खराडीतील ‘त्या’ कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा, 5 जणांना अटक, 115 ताब्यात

May 24, 2025 | 7:16 pm
रुपाली चाकणकरांच्या फोटोवर महिलांनी फेकली ‘चिल्लर’; राजीनामा मागणीसाठी आंदोलन
पुणे

रुपाली चाकणकरांच्या फोटोवर महिलांनी फेकली ‘चिल्लर’; राजीनामा मागणीसाठी आंदोलन

May 24, 2025 | 5:19 pm
Pune news : प्रभाग रचनेवर ‘राशप’ ठेवणार लक्ष; महापालिका निवडणूकीसाठी पक्षांकडून तयारी सुरू
latest-news

Pune news : प्रभाग रचनेवर ‘राशप’ ठेवणार लक्ष; महापालिका निवडणूकीसाठी पक्षांकडून तयारी सुरू

May 24, 2025 | 3:26 pm
मला तर आता या कोरोनावरतीच संशय…; उबाठा गटाचे नेते वसंत मोरे असे का म्हणाले?
Top News

मला तर आता या कोरोनावरतीच संशय…; उबाठा गटाचे नेते वसंत मोरे असे का म्हणाले?

May 24, 2025 | 3:11 pm
भर पावसात, जंगलातून कोल्ह्यांचा हल्ला चुकवत ‘प्रकाशदूतां’कडून वीजपुरवठा सुरळीत; ६ हजार ग्राहकांना दिलासा
पुणे

भर पावसात, जंगलातून कोल्ह्यांचा हल्ला चुकवत ‘प्रकाशदूतां’कडून वीजपुरवठा सुरळीत; ६ हजार ग्राहकांना दिलासा

May 24, 2025 | 2:52 pm
शाब्दिक चकमक: ‘त्या’ पार्ट टाईम अध्यक्षा: रोहिणी खडसेंची बोचरी टीका, चाकणकर म्हणाल्या दिव्याखाली अंधार असलेल्यांनी…
Top News

शाब्दिक चकमक: ‘त्या’ पार्ट टाईम अध्यक्षा: रोहिणी खडसेंची बोचरी टीका, चाकणकर म्हणाल्या दिव्याखाली अंधार असलेल्यांनी…

May 24, 2025 | 1:33 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

PBKS vs DC : समीर रिझवीच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा शेवट गोड, पंजाबच्या ‘किंग्ज’वर भारी पडले कॅपिटल्स

PBKS vs DC : पंजाबच्या फलंदाजाची विचित्र गच्छंती, वाइड बॉलवर गमावली विकेट

मार्च तिमाहीत नफ्याची लाट! NTPC आणि JK सीमेंटची बंपर कमाई

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी

ENG vs ZIM : इंग्लंडने २२ वर्षांनंतर ‘या’ देशाला कसोटीत चारली धूळ, शोएब बशीर ठरला गेमचेंजर

LICने रचला इतिहास! 24 तासांत 5.88 लाख विमा पॉलिसी विक्रीचा “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

Devendra Fadnavis : “राज्यात २०३० पर्यंत ५२ टक्के ऊर्जा हरित स्रोतांतून” – देवेंद्र फडणवीस

शरद पवार, अजित पवार आणि भाजपमधील गुप्त चर्चांचा मंत्री छगन भुजबळांनी केला खुलासा

अमेरिका-इराणच्या चर्चेतून अजूनही निष्कर्ष नाही

PSI लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, आरोप खरे… तरीही हायकोर्टाने रद्द केली ‘बडतर्फी’; ‘हा’ नियम ठरला महत्वाचा

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!