पुणे – राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज (दि. २८) शहरातील भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या वतीने भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
दरम्यान, यावेळी अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनाला हजेरी लावली. तसेच विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातील विविध उपकरनांची माहीती घेतली.