राज्याचे आरोग्य व कुटुंबकल्याण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक राज्यमंत्री मा. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य खुल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली असून स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे :
- महाराष्ट्राची वैभवशाली संस्कृती,
- सोशल मिडिया-डिजिटल हुकूमशाही
- विकास आणि पर्यावरण
- लोकशाहीच्या जडणघडणीत आपली भूमिका
- आई समजून घेताना
- के दिल अभी भरा नहीं
- आव्हानांशिवाय जगणे व्यर्थ
- नसे राऊळी, नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी!
सदर स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम 7001 व सन्मानचिन्ह, द्वितीय 5001 व सन्मानचिन्ह, तृतीय 3001 व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ 1001 व सन्मानचिन्ह असे आहेत.
स्पर्धेचे आयोजन शरद विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्या.यड्राव (ता.शिरोळ जि. कोल्हापूर) यांच्याद्वारे करण्यात आले असून नावनोंदणीसाठी अंतिम मुदत दिनांक 5 मे 2021 पर्यंत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क 8208110185.